ATITHI DEVO BHAVA: Natyaranjan EP 40 | Nine Rasa | New Marathi Natak | Sanjay Mone, Sushant Shelar

2021-06-10 3

एक प्रतिथयश लेखक त्याच्या बायकोच्या प्रियकराला घरात बोलावून घेतो आणि त्याच काम करून घेण्यासाठी पैशाचं आमिष दाखवतो. लेखकाचे मनसुबे पूर्ण होतात का याची गोष्ट सांगणारं अतिथी देवो भवं हे नाटक नाईन रसा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालंय. संजय मोने आणि सुशांत शेलार या नाटकाविषयी जाणून घेऊया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale